झुंडीकडून होणारी हत्या, हा निर्घृण गुन्ह्याचा प्रकार. ठरावीक वर्गाबाबतच्या द्वेषातून असे गुन्हे घडतात
निवडणुका जिंकून सत्ता हस्तगत करण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणासारखे उपाय घातक असून त्यातून राजकीय पक्षांना अल्पकालीन फायदे साध्य करता येतीलही, परंतु त्याचा दीर्घकालीन परिणाम विनाशकारी असेल. अशा अल्पकालीन फायद्यासाठी पोसलेला हा भस्मासूर पोसणाऱ्याच्याही नियंत्रणाबाहेर बाहेर जाऊन त्यांनाही धोका निर्माण करेल हे निश्चित.......